Ratris Khel Chale 2 | आता कुणाचा होणार खून? | Zee Marathi
2019-11-07 1
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. शोभाचा अण्णांनी खून केलाय हे शेवंताला माहिती आहे. शेवंताच्या नादापायी अण्णा आता आणखी कुणाचा खून करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #ratriskhelchale2